Supervisor licence process in Maharashtra
या पोस्टमध्ये आपण पर्यवेक्षक परवान्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, अनुभव, परीक्षेबद्दल आणि आवश्यक कागदपत्रांसंबंधी आवश्यक माहिती पाहू.
"शैक्षणिक पात्रता आणि अनुभव"
"शैक्षणिक पात्रता आणि अनुभव"
1. पर्यवेक्षक परीक्षेसाठी:
2. पर्यवेक्षक परीक्षेतून सूट मिळविण्यासाठी आवश्यक पात्रता:
पर्यवेक्षक परीक्षेतून सूट मिळवण्यासाठी केवळ पदवीधर आणि डिप्लोमा यामध्ये विद्युत किंवा संलग्न विषय असणारे उमेदवार पात्र राहतील. ( इतर ट्रेडस असणाऱ्या उमेदवारांसाठी परीक्षा अनिवार्य आहे.)
आवश्यक अनुभव:
"पर्यवेक्षक परीक्षेसाठी अर्ज"
1. परीक्षेचे स्वरूप:
(लेखी आणि तोंडी परीक्षा)
लेखी परीक्षेचे स्वरूप:
विद्युत क्षेत्रातील उमेदवारांसाठी:
पेपर 1: 50 मार्क, 2 तास, इलेक्ट्रिकल थेअरी.
पेपर 2: 50 मार्क, 2 तास, इलेक्ट्रिसिटी युटिलायझेशन.
खान क्षेत्राशी संलग्न उमेदवारांसाठी:
पेपर 1: 50 मार्क, 2 तास, इलेक्ट्रिकल थेअरी.
पेपर 2: 50 मार्क, 2 तास, खान स्थापनेविषयी.
CLICK HERE
शैक्षणिक पात्रता | अनुभव |
---|---|
वायरमन परीक्षा | 3 तीन वर्ष प्रमाणित कंत्राटदार किंवा विद्युत अभियांता यांच्या अंतर्गत प्रत्यक्ष कामाचा अनुभव, यामध्ये किमान दोन वर्षे अनुभव हा वायरमन परीक्षा उत्तीर्ण झाल्या नंतरचा असावा. किंवा ITI परीक्षा उत्तीर्ण व इलेक्ट्रिशियन / वायरमन ट्रेड अप्रेंटीसशीप NCTVT प्रमाणपत्रासह एक वर्षाचा अनुभव. |
अभियांत्रिकी पदवी व पदवीका ही विद्युत अभियांत्रिकी इलेक्ट्रॉनिक्स आणि पॉवर व त्या समकक्ष असणे आवश्यक आहे. | एक वर्ष प्रत्यक्ष कामाचा अनुभव. |
2. पर्यवेक्षक परीक्षेतून सूट मिळविण्यासाठी आवश्यक पात्रता:
पर्यवेक्षक परीक्षेतून सूट मिळवण्यासाठी केवळ पदवीधर आणि डिप्लोमा यामध्ये विद्युत किंवा संलग्न विषय असणारे उमेदवार पात्र राहतील. ( इतर ट्रेडस असणाऱ्या उमेदवारांसाठी परीक्षा अनिवार्य आहे.)
आवश्यक अनुभव:
- राज्य किंवा केंद्र शासन रोजगार आणि प्रशिक्षण प्रणाली मधून एक वर्ष प्रत्यक्ष कामाचा अनुभव.
- केंद्रीय किंवा राज्य याअंतर्गत विद्युत अभियांत्रिकी शिकवू उमेदवार प्रमाणपत्र.
- AICTE प्रमाणित विद्यापीठातून विद्युत क्षेत्रातून पदविका आणि एक वर्ष विद्युत क्षेत्रात प्रत्यक्ष कामाचा अनुभव.
"पर्यवेक्षक परीक्षेसाठी अर्ज"
1. परीक्षेचे स्वरूप:
(लेखी आणि तोंडी परीक्षा)
लेखी परीक्षेचे स्वरूप:
विद्युत क्षेत्रातील उमेदवारांसाठी:
पेपर 1: 50 मार्क, 2 तास, इलेक्ट्रिकल थेअरी.
पेपर 2: 50 मार्क, 2 तास, इलेक्ट्रिसिटी युटिलायझेशन.
खान क्षेत्राशी संलग्न उमेदवारांसाठी:
पेपर 1: 50 मार्क, 2 तास, इलेक्ट्रिकल थेअरी.
पेपर 2: 50 मार्क, 2 तास, खान स्थापनेविषयी.
For detailed syllabus visit: http://www.cei.maharashtra.gov.in2. आवश्यक कागदपत्रे:
फॉर्म: C, D, E, विशेष - परीक्षण 12 म, शैक्षणिक प्रमाणपत्र, डोमासाईल प्रमाणपत्र, वयाचे प्रमाणपत्र, अनुभवाचे प्रमाणपत्र, फी चलन, पासपोर्ट आकाराचे फोटो (2×2इंच्).(कागदपत्रांसाठी पानाच्या शेवटी पहा)
3. फॉर्म फी संबंधित:
फी संदर्भात माहिती:http://www.cei.maharashtra.gov.in
चलन मिळवण्यासाठी:https://gras.mahakosh.gov.in4. फॉर्म जमा करण्यासाठी:
जवळच्या विद्युत परवेक्षणालायास भेट द्या.1. आवश्यक कागदपत्रे:
"सुपरवायझर परीक्षेतून सूट भेटल्यानंतर"
फॉर्म: A, B, E, विशेष - परीक्षण 12 म, शैक्षणिक प्रमाणपत्र, डोमासाईल प्रमाणपत्र, वयाचे प्रमाणपत्र, अनुभवाचे प्रमाणपत्र, फी चलन, पासपोर्ट आकाराचे फोटो (2×2इंच्). (कागदपत्रांसाठी पानाच्या शेवटी पहा)
2. फॉर्म फी संबंधित:
फी संदर्भात माहिती:http://www.cei.maharashtra.gov.in
चलन मिळवण्यासाठी:https://gras.mahakosh.gov.in
GRAS मध्ये चलन मिळविण्यासाठी: pay without registration >Department details: department - chief electrical inspector > Payment type- other receipt > District > Office- electrical inspector at your district > Scheme name- Examination fees for licensing. > (Fill other required details and get challan.) (पानाच्या शेवटी ऑफिस नोटीस पहा)3. फॉर्म जमा करण्यासाठी:
जवळच्या विद्युत परवेक्षणालायास भेट द्या.
***(आंतरराज्य उमेदवारांसाठी cei च्या पोर्टलला भेट द्या)***
"आवश्यक कागदपत्रे आणि कार्यालयीन माहिती"
"Supervisor/Wireman Exam Result/ Information "
टीप- फॉर्म जमा करताना सर्व अर्ज टंकलिखित भरावेत.
Read In English
"PLEASE DON'T SHARE YOUR ANY PERSONAL INFORMATION HERE, WE DON'T ADVERTISE FOR ANY PRIVATE/ PERSONAL ASSISTANCE"
sir plz tell me how to check on line superviser exam result
ReplyDeletePlease tell me how to apply from
ReplyDeletePlease tell me where to upload scanned copy of document
ReplyDeletePlease provide all forms in Marathi or English language . Here 12 m is available only in Marathi language please provide in English language
ReplyDeleteThis is available only in Marathi, thank you.
DeletePlease give mr all forms in Marathi. My e-mail id is bhujbal1202030@gmail.com
DeletePlease check blog it's available now.
DeletePlease send me a contact number Will satisfy my doubts
ReplyDeletesir supervisor licence sathi apply kelyavar kiti divsanni licence tayar hot?
ReplyDelete40 days
DeleteMi Iti electronic kel ahe MLA miyel licence
ReplyDeleteNahi
DeleteMaza licence madhe navat chuki zali aahe tar te durustisathi mala mumbai lach ya lagel ki nagpur cha office madhe houn janar pls replay
ReplyDeleteHi sir
ReplyDeleteमाझ्याकडे ncvt प्रमाणपत्र असून वायरमन परवाना आहे.
मला पर्यवेक्षक ओळखपत्र असल्याचा परवाना काढावयाचा आहे तर मला माहिती मिळेल का.
5 वर्षं अनुभव आहे
रिप्लाय द्या
DeleteSir may 2019 la electric exam dile aahe maze lincence ani certificate kadhi ani kase bhetel. . Seat no. 10799
ReplyDeleteSir may 2019 la electric exam dile aahe maze lincence ani certificate kadhi ani kase bhetel. . Seat no. 11023
ReplyDeletegood morning sar Maine ITI electrician mein kiya hai aur NCVT lineman mein kiya hai aur 2 sal ka experience a kya mujhe supervisor ka free exam Dena padega yah exam Dena padega please jarur bataen
ReplyDeleteमहावितरण मधील कर्मचाऱ्यास परवाना मिळू शकतो का
ReplyDeleteQ form in marathi
ReplyDeleteSar MI iti wairman exam. Year 2000 madhe pass zalo lagech tartantri wairaman laicans parikshepasun sut W laisanc w prmanpatr middle aaj Mala 20 years zale tar mala vidut parveshak prikshe passun sut midu shakte ka
ReplyDeleteSir Mcvc course kelevar supervisor exam sut milte ka sir
ReplyDeleteSir please answer reply
DeleteFrom D kuthe ahe pliz PDF pathava na E mail.ID var pathava
ReplyDeleteplz provide previous electrical superviser exam papers .
ReplyDeleteFrom where I can get the electrical supervisor eaxm sylabus and books/notes in english
ReplyDeleteHow we apply for new supervisor license
ReplyDelete